What is an Education ? celebrating Teacher’s Day

शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण. शिक्षण कशाला म्हणावयाचे ? पुस्तके वाचण्याला ? नाही. निरनिराळ्या प्रकारचे ज्ञान मिळविण्याला ? नाही. ज्या शिक्षणाद्वारा इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती ही आपल्या स्वतःच्या ताब्यात येतात आणि फलद्रुप होतात त्यालाच शिक्षण म्हणावे. मी शिकवितो ही भावना जर शिक्षकाच्या मनात जागृत राहील तर सगळेच काम बिघडले…

WHY I AM ATHIEST- BHAGAT SING

जेंव्हा ‘तो’ अंधारकोठडीत मरणयातना भोगत असतो अशावेळी इतर कैदी ईश्वराचा आधार घेऊन स्वतःच्या दुःखांना सांत्वन देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यावेळी एक ‘तरुण’ मोठ्या खंबीरतेने 'मी ईश्वराला मानणार नाही’ किंवा त्याची प्रार्थना करणार नाही, म्हणजे अगदी वधस्तंभापर्यंत ताठ मान  ठेऊन मरण  पत्करण्याचा संकल्प करतो पण कुठल्याही परिस्थितीत 'नास्तिक' या आपल्या भूमिकेवर ठाम राहतो. तो वीर तरुण…

स्वामी विवेकानंद आणि ‘आत्मविश्वास’

श्रद्धा ! श्रद्धा ! श्रद्धा ! स्वतःवरील श्रद्धा ! ईश्वरावरील श्रद्धा ! --हेच महान बनण्याचे रहस्य आहे. तुमच्या पुराणांमधून वर्णिलेल्या ३३ कोटी देवांवर तुमची श्रद्धा असेल, तसेच परकीयांनी तुमच्यात वेळोवेळी प्रसूत केलेल्या सर्व देवतांवरही तुमची श्रद्धा असेल, पण तुमची स्वतःवर श्रद्धा नसेल तर तुम्हाला मुक्ती लाभणे शक्य नाही. . 2) जगाचा इतिहास हा स्वतःवर श्रद्धा…

She …. !

फक्त याच दिवशी स्त्रियांवर लिहणे हे माझ्या मनाला पटत नव्हतं, पण याच दिवशी (जागतिक महिला दिन) लोक त्या दृष्टीने वाचतील ही सुप्त भावना मला लिहायला प्रोत्साहन देऊन गेली. स्त्रियांवर खुप लिहून झालं आहे म्हणून विशेष अस मी काय लिहावं ? आपली संस्कृती तर 'यत्र नार्यस्तू पूजते तत्र देवता' म्हणून स्त्रियांना महत्व देते. म्हणून त्यांच्यावर वेगळे…

नायकांच्या कातडीतील खलनायक !

नायक आणि खलनायक यांचा काल्पनिक संघर्ष हा पडदयावर नेहमीच पाहायला मिळतो. पडद्यावरील जीवन आणि प्रत्यक्ष जीवन ह्याची प्रचंड तफावत देखील दिसून येते. म्हणूनच तर काय कलावंत हा पुष्कळ वेळा कलेत हरवून गेलेला पुतळाच असतो.त्याची पडद्यावरची असलेली मनोभूमिका ही प्रत्यक्ष पडदयावरमात्र पुर्णतः वेगळी असते. ती तशी असणे ह्यात काही नवल नाही कारण व्यावसायिक भूमिकेत शिरलेल्या कलेकडून…

कुछ करना है, कुछ पाना है ।

बलिदान की धरती है, गौरव है, अभिमान हैं । मर मिटने की धरती है, मान है, सन्मान हैं ।  वीरों-महारथियों की धरती है, सौभाग्य है, परमभाग्य हैं ।  आज जमाने को दिखलाये,कुछ करना है, कुछ पाना है, चलो खुद को सिखाये, कुछ करना है, कुछ पाना है । © Ganesh More ganesh.rkmore@gmail.com