duck

शब्द माझे, गीत तुझे.

ओढ माझी, आस तुझी.

पण मी माझा न उरे,

जेंव्हा परिस तुजपरी दिसे…!!

 

 

नयन माझे, स्वप्न तुझे.

ओठ माझे, नाव तुझे.

पण मी माझा न उरे,

जेंव्हा परिस तुजपरी दिसे…!!

 

मन हे माझे असे, त्यात तू वसे.

हृदय जरी असे, पण त्यात प्रतिबिंब तुझे असे.

पण मी माझा न उरे,

जेंव्हा परिस तुजपरी दिसे…!!

 

जीवन माझे, श्वास तुझा.

सावली माझी, पण पाठलाग तुझा.

जिद्द माझी पण ध्यास तुझा.

खरच,जेंव्हा परिस तुजपरी दिसे,

मी माझा न उरे ….!

Ganesh R More

ganesh.rkmore@gmail.com

(©ALL RIGHTS RESERVED)

 

Advertisements

17 thoughts on “A Poem-मी माझा न उरे…!! (I Left No More)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s